Surprise Me!

Womens Day Special | जागतिक महिला दिन विशेष: नागपुरात भाजपकडून महिलांची बाईक रॅली | Sakal |

2022-03-08 448 Dailymotion

Womens Day Special | जागतिक महिला दिन विशेष: नागपुरात भाजपकडून महिलांची बाईक रॅली | Sakal |<br /><br />आज आठ मार्च, जागतिक महिला दिन… महिलांच्या कर्तुत्त्वाला सलाम करण्याचा दिवस. त्यामुळेच आज भाजपच्या महिला मोर्चाने बाईक रॅली काढून जागतिक महिला दिवस साजरा केला. “कायद्याने स्री - पुरुष समानता आहे. मात्र, आज स्री - पुरुष समानतेचं बीज शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचलं नाही, त्यामुळे महिलांना आपल्या अधिकाराची जानिव करुन देण्यासाठी ही बाईक रॅली काढलीय” असं मत नागपूर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा निता ठाकरे यांनी व्यक्त केलं. भाजपच्या या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या.<br /><br />#WomensDaySpecial #BJP #Womens #WomensDayCelebration

Buy Now on CodeCanyon